फ्रॉड नाही मी, ना धोकेबाज मी
खऱ्या प्रेमाची निशाणी ही
गर्लफ़्रेंड नाही करणार
ना टाइम पास करणार
नाय त्या फंद्यात रे मी नाही पडणार
हे नाय त्या फंद्यात रे मी नाही पडणार
हे किती येतील, आता किती जातील
हे किती येतील, आता किती जातील
फरक मला नाय पडणार
बायको तुला करणार पोरी
बायको तुला करणार
बायको तुला मी करणार पोरी
बायको तुला मी करणार
बायको तुला मी करणार पोरी
बायको तुला मी करणार
हे मंगळ सूत्र घालणार
तुला सिंदूर मीच भरणार
हे मंगळ सूत्र घालणार
तुला सिंदूर मीच भरणार
माझ्या घराची राणी तुलाच करणार
माझ्या मुलांची आई तुलाच करणार
तू नको बोलशील, आता नाय बोलशील
तू नको बोलशील, आता नाय बोलशील
फरक मला नाय पडणार
बायको तुला करणार पोरी
बायको तुला करणार
बायको तुला मी करणार पोरी
बायको तुला मी करणार
बायको तुला मी करणार पोरी
बायको तुला मी करणार
रुबाबात पोरी ठेवणार तुला
बनून माझ्या आई ची सून
संस्कार तुझ्या वर झालेत चांगले
म्हणून आवडतात तुझे हे गुण
टॉप घाल शॉर्ट घाल, घाल तू फ्रॉक
पण साडी मध्ये तू लय दिसते ग रॉक
मगशील जे तुला देईल पोरी
तू बोलशील जिथे तुला नेईल पोरी
प्रेम केले मना पासून खोट नाही बोलणार
साथ तुझी कधी पोरी मध्ये नाही सोडणार
हो बोल तू कधी मागे नाही सरणार
घरी येऊन लग्नाचे वडिलांना बोलणार
हो बोलू नाय बोलू सुपारी मी फोडणार
बँड बाजा वाजवत तुला ग मी आणणार
बँड बाजा वाजवत तुला ग मी आणणार....
हे वचन तुला मी देतो
मी खोट नाय बोलणार
हे वचन तुला मी देतो
मी खोट नाय बोलणार
हृदयात देवी तुला बनवून ठेवणार
माझ्या हृदयात देवी तुला बनवून ठेवणार
तू थांब बोलशील, अरे ऐक बोलशील
तू थांब बोलशील, अरे ऐक बोलशील
आता काही नाय मी ऐकणार
बायको तुला करणार पोरी
बायको तुला करणार
बायको तुला मी करणार पोरी
बायको तुला मी करणार
बायको तुला मी करणार पोरी
बायको तुला मी करणार
बायको तुला मी करणार पोरी
बायको तुला मी करणार
बायको तुला मी करणार पोरी
बायको तुला मी करणार.